AUDIOBOOK

Divas - 294 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan

Rajendra KherSeries: Bhagwatgeeta ३६५ Divas (Marathi)
(0)

About

दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
दैवी प्रकृती ही उन्नत जीवांची एक अवस्था आहे. दैवी प्रकृतीच्या लोकांना सत्य प्रतीत झालेलं असतं. ईश्वराशी युक्त झाल्यामुळे विविध गुणांमधून त्यांची दैवी प्रकृती प्रत्ययास येते. निर्भयता, अंत:करणाची शुद्धता, ज्ञान आणि योगाविषयी तत्परता, दान, दम, यज्ञ, स्वाध्याय, तप आणि सरलता हे सारे दैवी गुण अंगिकारले तर व्यक्ती ईशस्वरूप होऊन जाते.

Related Subjects

Extended Details

Artists