AUDIOBOOK

Divas - 289 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan
Rajendra KherSeries: Bhagwatgeeta ३६५ Divas (Marathi)(0)
About
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
परमेश्वराचंच तेज सूर्य-चंद्रांना प्रकाशित करतं. जठराग्नीसहित कोणताही अग्नी त्याच्यामुळेच प्रज्ज्वलित होतो. प्राण्यांना उपयुक्त ठरणार्या औषधींचं पोषणही तोच करतो. सर्व अपूर्णात ते एकमेव पूर्ण भरून राहिलं आहे. अपूर्णात पूर्णत्व सामावल्यामुळेच अपूर्णही पूर्णच बनून जातं.

Related Subjects
Extended Details
- SeriesBhagwatgeeta ३६५ Divas (Marathi) #289