AUDIOBOOK

Divas - 287 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan

Rajendra KherSeries: Divas (Marathi)
(0)

About

दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
जीवात्मा जेव्हा एखादं शरीर प्राप्त करतो किंवा एक शरीर सोडून दुसर्‍या नव्या शरीरात जातो तेव्हा वायू ज्याप्रमाणे फुलांचा सुगंध बरोबर घेऊन जातो त्याप्रमाणे हा जीवात्मा पहिल्या शरीरातल्या वासना आणि मनादी तत्त्वं सोबत घेऊन जातो... मग हा जीवात्मा कान, डोळे, त्वचा, जिव्हा आणि नासिका तसंच मन, यांच्या द्वारे पुन्हा नव्या शरीरातून विषयांचा उपभोग घेतो.
*

Related Subjects

Extended Details

    Artists