AUDIOBOOK

Divas - 282 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan

Rajendra KherSeries: Bhagwatgeeta ३६५ Divas (Marathi)
(0)

About

दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
हे विश्‍व कसं निर्माण झालं आणि त्याचा आवाका केवढा विस्तृत आहे हे या रूपकात्मक श्लोकातून सांगितलं आहे. मनुष्य-प्राणी आदी लोकांपासून ब्रह्मलोकांपर्यंत त्रिगुण, विषय, कर्म यांनी युक्त असलेल्या संसारवृक्षाचं हे वर्णन आहे.

Related Subjects

Extended Details

Artists