AUDIOBOOK

Divas -28 Dainandin Bhagwatgeeta 365 Divas Roj Nirupan

Rajendra KherSeries: Bhagwatgeeta ३६५ Divas (Marathi)
(0)

About

दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यक. राजेंद्र खेर यांच्या आवाजात...

वेदांमधे सात्त्विक, राजस आणि तामस अशा सर्वच उपभोगांचं वर्णन असतं. त्रिगुणजन्य उपभोग-वासनांपासून दूर, नित्यसत्त्वस्थ आणि सुखदु:खादी द्वंद्वांपासून अलिप्त राहून योगक्षेमाची चिंता न वाहता आत्मपरायण व्हायला हवं.

Related Subjects

Extended Details

Artists