AUDIOBOOK

Divas - 276 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan

Rajendra KherSeries: Bhagwatgeeta ३६५ Divas (Marathi)
(0)

About

दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
सात्त्विक-राजस-तामस वृत्तींनुसार जीवाला त्या त्या स्तरावर मरणोत्तर जावं लागतं. सात्त्विक जीव तत्त्ववेत्त्यांच्या निर्मल स्तरावर, राजसी जीव पुन्हा पृथ्वीवर आणि तामसी जीव हीन स्तरावर जातो. सत्त्वगुण वृद्धिंगत होईल असंच वर्तन जीवानं पृथ्वीवर करणं अपेक्षित आहे.

Related Subjects

Extended Details

Artists