AUDIOBOOK

Divas - 274 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan

Rajendra KherSeries: Bhagwatgeeta ३६५ Divas (Marathi)
(0)

About

दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
विषयतृष्णा, लोभ, धार्मिकादी अचाट कर्मं करणं ही रजोगुण वाढल्याची लक्षणं असतात. कितीही मिळालं तरी रजोगुणी माणसाची अभिलाषा संपत नसते. विषयतृष्णा भागविण्यासाठी त्याचं मन आशेनं विश्व पालथं घालतं; परंतु तरीही तो रजोगुणी मनुष्य तृप्त होत नाही.

Related Subjects

Extended Details

Artists