AUDIOBOOK

Divas - 271 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan

Rajendra KherSeries: Bhagwatgeeta ३६५ Divas (Marathi)
(0)

About

दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
सात्त्विक, राजस आणि तामस हे त्रिगुण प्रत्येक मनुष्यात असतातच. त्या त्या गुणांप्रमाणे प्रत्येकाची जीवनाविषयी समज असते. राजसी आणि तामसी व्यक्ती पुनर्जन्माच्या खेळात अडकणारच असतात. सात्त्विक वृत्तीची व्यक्ती मात्र या सर्वांमधे श्रेष्ठ असते. ती आत्मज्ञानासाठी प्रयत्न करते. पण आपल्या गुणांचा अहंकार होऊन तिच्या मनात जर आसक्ती निर्माण झाली तर मात्र ती पुनर्जन्मामधे बद्ध होते.

Related Subjects

Extended Details

Artists