AUDIOBOOK

Divas - 266 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan

Rajendra KherSeries: Bhagwatgeeta ३६५ Divas (Marathi)
(0)

About

दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
आत्मा चिरंतन स्वरूपात असतो तसाच असतो. देह त्याच्या सान्निध्यात कार्यरत होतो. देह कर्म करत असताना आत्मा काहीही करत नाही. आकाशात घारी मुक्तपणाने संचार करतात. म्हणून आकाश त्या घारींना सहाय्यही करत नाही किंवा विरोधही करत नाही. त्याचप्रमाणे सर्वत्र सर्व देहांमध्ये राहूनही आत्मा एकाही संबंधाच्या विकारानं विटाळला जात नाही. हीच आत्म्याची खरी ओळख असते.

Related Subjects

Extended Details

Artists