AUDIOBOOK

Divas - 261 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan

Rajendra KherSeries: Bhagwatgeeta ३६५ Divas (Marathi)
(0)

About

दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
विश्वाला व्यापून उरलेलं चैतन्य म्हणजेच क्षेत्रज्ञ! पदार्थांशी ते संयोग पावल्यामुळे पदार्थांना चेतना मिळते. त्याच्या संयोगानंच सृष्टीतील सर्व पदार्थ, प्राणिसृष्टी आणि ग्रहगोलांसह संपूर्ण तारकामंडळ कार्यप्रवण होतं.

Related Subjects

Extended Details

Artists