AUDIOBOOK

Divas - 259 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan
Rajendra KherSeries: Bhagwatgeeta ३६५ Divas (Marathi)(0)
About
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
अंतर्मुख होऊन निदिध्यासानं जो ज्ञानी मनुष्य हा निर्गुण परमेश्वराचा आणि प्रकृतीचा खेळ सर्वगुणांसह जाणतो तो सर्व कर्मं करत असला तरी पुनर्जन्माला प्राप्त होत नाही. कारण तो स्वत:च परमेश्वराप्रमाणे कालातीत होऊन जातो. आकाशात जसा धूर टिकून रहात नाही तसा हा ज्ञानी मनुष्य कर्मांमुळे लिप्त होत नाही. प्रकृती आणि पुरुष यांचा संबंध, त्यांचे गुण किंवा स्वरूप जो जाणतो तो जन्म-मृत्यूच्या फेर्यामधून बाहेर पडतो.

Related Subjects
Extended Details
- SeriesBhagwatgeeta ३६५ Divas (Marathi) #259