AUDIOBOOK

Divas - 258 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan

Rajendra KherSeries: Bhagwatgeeta ३६५ Divas (Marathi)
(0)

About

दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
हृदयस्थ परमेश्वर माणसाची सर्व बरीवाईट कृत्यं पहात असतो. प्रारंभी तो उपद्रष्टाच असतो. पण माणूस सत्यसंकल्प करायला लागला की तो अनुमोदन द्यायला लागतो. पुढे तो भरणपोषण करणारा आणि रक्षणकर्ताही बनतो. मग भक्त पूर्णत: शुद्ध बनल्यावर तो भोक्ता म्हणजे भक्ताच्या देहामार्फत सारे अनुभव घेऊ लागतो. मन, बुद्धी आणि वासना ईश्वरार्पण झाल्यावर मात्र तो 'महेश्वर' बनून जातो. हेच ते भक्त भगवंताचं मीलन असतं! हीच ती जीवाशिवाची एकरूपता असते.

Related Subjects

Extended Details

Artists