AUDIOBOOK

Divas - 252 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan

Rajendra KherSeries: Bhagwatgeeta ३६५ Divas (Marathi)
(0)

About

दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
ते ब्रह्मतत्त्व सर्व भूतमात्रांच्या आत आणि बाहेरही आहे. ते स्थिर आहे आणि गतिशीलही आहे. ते अत्यंत तरल असल्यामुळे ते इंद्रियगोचर नाही. तसंच ते दूर असूनही जवळ आहे. समस्यांचं स्वरूप जाणून घेऊन त्या दूर करता आल्या तर दूर वाटणारं परब्रह्म जवळ जाणवेल. त्यासाठी शास्त्रशुद्ध भक्ती करणं आणि योग साधणं आवश्यक असतं.

Related Subjects

Extended Details

Artists