AUDIOBOOK

Divas - 250 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan

Rajendra KherSeries: Bhagwatgeeta ३६५ Divas (Marathi)
(0)

About

दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
एकच ब्रह्म विश्वामधे सर्वदूर भरून राहिलं आहे. सृष्टीतल्या सर्व चल आणि अचल गोष्टींमधे तेच ब्रह्म नेत्र, शिर, मुखं आणि कान यांमधून प्रत्ययाला येत असतं. त्याच ब्रह्माची त्या त्या स्वरूपातील उपासना उपासकाला नक्कीच लाभदायक ठरत असते.
*

Related Subjects

Extended Details

Artists