AUDIOBOOK

Divas - 238 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan
Rajendra KherSeries: Bhagwatgeeta ३६५ Divas (Marathi)(0)
About
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार
साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
निंदा आणि स्तुती समान मानणारा, मौनी, जे जे काही मिळेल किंवा जी प्राप्त
परिस्थिती आहे त्यामध्ये संतोषवृत्ती ठेवणारा, कुठेही कर्मफलाशारूप आश्रय धरून न
राहणारा, म्हणजे केलेल्या कर्मामधे फलाची वासना न ठेवणारा, स्थिरबुद्धी
असलेला असा जो भक्तिमान मनुष्य असतो तो भगवंतांना प्रिय असतो.

Related Subjects
Extended Details
- SeriesBhagwatgeeta ३६५ Divas (Marathi) #238