AUDIOBOOK

Divas - 235 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan
Rajendra KherSeries: Bhagwatgeeta ३६५ Divas (Marathi)(0)
About
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार
साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान झाल्यामुळे भक्त आपपर भाव न ठेवता सर्वांशी समबुद्धीनं
वागतात. त्यांना कसलीच अपेक्षा नसते. असे भक्त केवळ भगवंताचे संकल्प
सिद्धीला नेण्याकरता कार्य करीत असतात. त्यातून त्यांना काही मिळवण्याची
अपेक्षा किंवा इच्छा नसते. म्हणूनच असे भक्त भगवंताला प्रिय असतात.

Related Subjects
Extended Details
- SeriesBhagwatgeeta ३६५ Divas (Marathi) #235