AUDIOBOOK

Divas - 234 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan

Rajendra KherSeries: Bhagwatgeeta ३६५ Divas (Marathi)
(0)

About

दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार
साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
याही भागात भगवंत आपल्या प्रिय भक्ताचे गुण सांगतात. सर्वदा संतुष्ट,
मनोनिग्रही, दृढनिश्चयी, त्यांच्याच ठिकाणी ज्यानं मन आणि बुद्धी अर्पण केली
आहे, असा जो भक्त तो त्यांना प्रिय असतो. ज्याच्यामुळे लोकांना त्रास होत नाही
आणि जो लोकांमुळे त्रासत नाही, जो हर्ष, क्रोध, भय आणि उद्वेग यांपासून मुक्त
असतो, तोच त्यांना प्रिय असतो.

Related Subjects

Extended Details

Artists