AUDIOBOOK

Divas - 232 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan
Rajendra KherSeries: Bhagwatgeeta ३६५ Divas (Marathi)(0)
About
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार
साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
परमशांती आणि ईश्वरानुभूती मिळवण्यासाठी अभ्यासयोगानं प्रारंभ करावा. मग
ध्यानाविषयी शास्त्रशुद्ध ज्ञान सांपादन करून त्यानुसार ध्यान साधावं. योग्य प्रकारे
ध्यान साध्य झालं तर आपोआप कर्मफलत्याग होऊन साधकाला परमशांतीचा लाभ
घडेल. या दृष्टीनं अभ्यासापेक्षा ज्ञान आणि ध्यानापेक्षा कर्मफलत्याग ही सर्वश्रेष्ठ
अवस्था आहे.

Related Subjects
Extended Details
- SeriesBhagwatgeeta ३६५ Divas (Marathi) #232