AUDIOBOOK

Divas - 231 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan
Rajendra KherSeries: Bhagwatgeeta ३६५ Divas (Marathi)(0)
About
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार
साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
ध्यान साध्य होऊ शकत नसेल तर मग ईश्वरार्थ कर्मं तरी केली पाहिजेत किंवा
मिळालेली कर्मंफळं त्यालाच अर्पण करता आली पाहिजेत. कोणताही मार्ग अनुसरला
तरी हरकत नाही; मात्र कोणताही मार्ग सोपा खासच नाही! त्यासाठी दीर्घकाल
आत्मसंयमाचा मात्र प्रयत्न करत राहिला पाहिजे.

Related Subjects
Extended Details
- SeriesBhagwatgeeta ३६५ Divas (Marathi) #231