AUDIOBOOK

Divas - 229 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan
Rajendra KherSeries: Bhagwatgeeta ३६५ Divas (Marathi)(0)
About
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार
साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
परमात्मा सत्य-शिव आणि सुंदर आहेच; परंतु; त्यानं निर्माण केलेलं विश्वही सुंदर
आहे, अशी विश्वाकडे पाहण्याची सौंदर्य दृष्टी आली पाहिजे. मन-बुद्धीची
बाह्यप्रवृत्तीच असते आणि त्यामागे अहंकार जात असतो. तीच क्रिया उलट करणं
साध्य झालं पाहिजे. त्यासाठी मन आणि बुद्धीला आत्म्यामधे शास्त्रशुद्ध पद्धतीनं
समर्पित केलं पाहिजे. ते साधलं म्हणजे भक्ताला भगवंतकृपेनं अक्षय्य स्थान प्राप्त
होऊ शकतं.

Related Subjects
Extended Details
- SeriesBhagwatgeeta ३६५ Divas (Marathi) #229