AUDIOBOOK

Divas - 224 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan

Rajendra KherSeries: Bhagwatgeeta 365 Divas (Marathi)
(0)

About

दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार
साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
या श्लोकात भगवान सांगतात, जो पुरुष माझ्याच प्रीत्यर्थं सर्व कर्मं करीत असतो,
माझी प्राप्ती हेच ज्याचं अंतिम साध्य असतं, जो मत्परायण झालेला असतो, जो
फलाशारहित असतो आणि सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी जो वैरशून्य झालेला असतो
तोच मला येऊन मिळतो.

Related Subjects

Extended Details

Artists