AUDIOBOOK

Divas - 220 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan

Rajendra KherSeries: Bhagwatgeeta ३६५ Divas (Marathi)
(0)

About

दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार
साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
वेद-यज्ञाच्या अध्ययनानं, दानानं किंवा (यज्ञयागादी) कर्मानं अथवा उग्र तपानं
देखील माझं या प्रकारचं स्वरूप तुझ्यावाचून दुसर्‍या कुणालाही या मनुष्यलोकी
पहावयास मिळणं शक्य नाही, असं भगवान सांगतात. ईश्वराशी योग साधण्यासाठी
प्रबळ इच्छाशक्तीची, भक्तीची आणि प्रेमाची आवश्यकता असते.

Related Subjects

Extended Details

Artists