Books, videos, and music - all free from your public library!
AUDIOBOOK

Divas 21 - Dainandin Bhagwatgeeta 365 Divas Roj Nirupan

Rajendra KherSeries: Bhagwatgeeta ३६५ Divas (Marathi)
(0)

About

दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यक.
राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
भगवान अर्जुनाला सांगतात, कोणत्याही उदात्त कारणामुळे जरी तू रणांगणातून
निवृत्त झालास तरी सर्व रथी-महारथी तुला पळपुटा समजतील आणि नेभळट
समजतील, तुझा अनादर करतील. याचा लाभ शत्रू अवश्य उठवतील.

Related Subjects

Extended Details

Artists