AUDIOBOOK

Divas - 209 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan

Rajendra KherSeries: Bhagwatgeeta ३६५ Divas (Marathi)
(0)

About

दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार
साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
संपूर्ण गीतेचं रहस्य या श्लोकात आहे. परमेश्वराशी आत्यंतिक प्रेमानं युक्त
झाल्यानंतर उच्च प्रतीची भक्ती साध्य होईल. परमेश्वराचं यजन-पूजन करून
साधलेल्या कर्मयोगामुळे असा भक्त त्यालाच प्राप्त होईल. नदी-सागराच्या
मीलनाप्रमाणे आत्मा-परमात्मा एकरूप होऊन जाईल.

Related Subjects

Extended Details

Artists