AUDIOBOOK

Divas - 201 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan
Rajendra KherSeries: Bhagwatgeeta ३६५ Divas (Marathi)(0)
About
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार
साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
सोमपान आणि यज्ञयाग अशी धार्मिक कर्म करून जीव स्वर्गात जातो. पण स्वर्गात
विकासाचा वेग अतिशय मंद असतो. या काळात पृथ्वीवर केलेल्या सत्कर्मांना कसर
लागून जीव पुन्हा पृथ्वीवरच्या दु:खमय स्तरावर जन्म घेतो. म्हणून केवळ
स्वर्गप्राप्तीसाठी नाही तर अंतिम आनंदावस्थेत जाण्यासाठीच पृथ्वीवर जाणीवपूर्वक
आत्मविकासार्थ कर्मं केली पाहिजेत.

Related Subjects
Extended Details
- SeriesBhagwatgeeta ३६५ Divas (Marathi) #201