AUDIOBOOK

Divas - 200 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan
Rajendra KherSeries: Bhagwatgeeta ३६५ Divas (Marathi)(0)
About
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार
साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
जलाचं आकर्षण चैतन्यस्वरूप सूर्य करत असतो. मृत आणि अमृत हे दोन्ही भाव
ही परमेश्वराचीच अभिव्यक्ती असते. सत् आणि असत् या दोहोंमध्ये परमेश्वर वास
करून असतो. अहंकार आणि वासना संयमित केल्या तरच हे ज्ञान होऊ शकतं.

Related Subjects
Extended Details
- SeriesBhagwatgeeta ३६५ Divas (Marathi) #200