AUDIOBOOK

Divas - 196 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan

Rajendra Kher
(0)

About

दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार
साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
दैवी प्रकृतीचा आश्रय करणारे महात्मे, उपासक, भक्त केवळ भगवंताचीच उपासना
करतात. भौतिक भोगांसह मोक्षापर्यंत कोणतीही मागणी नसणारी व्यक्तीच आनंदी
होऊ शकते. अशी व्यक्ती जेव्हा आत्यंतिक प्रेमानं, कृतज्ञतापूर्वक आणि भावपूर्ण
अंत:करणानं परमेश्वराचं स्मरण करते आणि त्याच्यासाठी तपाचरणातून निष्काम
कर्म करते तेव्हा तीच व्यक्ती सर्वश्रेष्ठ भक्त ठरते.

Related Subjects

Artists