AUDIOBOOK

About
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार
साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
अमूर्तानं मूर्ताला व्यापून टाकलं आहे. त्यामुळे मूर्तात अमूर्त आहे, पण अमूर्ताला
मूर्त कसं काय व्यापणार? म्हणूनच परमेश्वर ज्ञानगम्य आहे. इंद्रियांनी तो न
समजणारा आहे. आपण केवळ त्याची अनुभूती घेऊ शकतो. त्याची अनुभूती
येण्यासाठी प्रेम आणि ज्ञान हाच मार्ग आहे.

Related Subjects
Extended Details
- SeriesDivas (Marathi) #191