AUDIOBOOK

Divas - 185 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan

Rajendra KherSeries: Bhagwatgeeta ३६५ Divas (Marathi)
(0)

About

दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार
साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
परमगतीला जो प्राप्त होतो तो पुन्हा संसारात परत येत नाही. अनन्यभक्तीनंच ही
गोष्ट साध्य होऊ शकते. अनन्यभक्ती ही आंतरिक भक्तीची अवस्था असते;
बाह्यभक्तीची अवस्था नाही. ही भक्ती अज्ञानस्वरूप नसून पूर्ण ज्ञानस्वरूप असते.
असा अनन्यभक्तच परमतत्त्वाला प्राप्त होतो.

Related Subjects

Extended Details

Artists