AUDIOBOOK

Divas - 184 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan

Rajendra KherSeries: Bhagwatgeeta 365 Divas (Marathi)
(0)

About

दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार
साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
संपूर्ण सृष्टीत उत्पत्ती आणि विनाश सुरूच आहे. परंतु; याहूनही एक सनातन आणि
श्रेष्ठ अशी अव्यक्त प्रकृती आहे तिचा मात्र विनाश होऊच शकत नाही. अव्यक्त
मायेपलीकडच्या त्या तत्त्वाला 'अक्षर' म्हणतात. तेच परमेश्वराचं परमधाम आहे. ती
गती प्राप्त झाल्यावर जीव पुन्हा परतून या भौतिक सृष्टीत येत नाही.

Related Subjects

Extended Details

Artists