AUDIOBOOK

About
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार
साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
अधिभूत, अधिदैव, अध्यात्म, अधियज्ञ, अधिदेह असे उपासनेच्या दृष्टीनं अनेक भेद
जरी केले तरी हे अनेकत्व खरं नसून वस्तुत: एकच परमेश्वर सर्वत्र व्यापून उरला
आहे. सृष्टी व्यक्त झाल्यानंतर अधिभूतादी विषय उत्पन्न होतात. पण साधक
पुन्हा ब्रह्माचीच उपासना करू लागताच त्याला आतमज्ञान आणि पुढे परमात्मज्ञान
होऊ शकतं.