AUDIOBOOK

Divas - 171 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan
Rajendra KherSeries: Bhagwatgeeta ३६५ Divas (Marathi)(0)
About
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार
साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
संकुचित वृत्तीमुळे पाप निर्माण होतं. पाप नाहीसं करण्याकरता आपण आपला
दृष्टिकोन विशाल बनवला पाहिजे. निष्कामतेनं चित्तशुद्धी होते. विकास झाला की
विकार निघून जातात. विकार नाहीसे झाले की मग भगवंताची खरी ओळख होते.

Related Subjects
Extended Details
- SeriesBhagwatgeeta ३६५ Divas (Marathi) #171