AUDIOBOOK

Divas - 166 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan

Rajendra KherSeries: Bhagwatgeeta ३६५ Divas (Marathi)
(0)

About

दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार
साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
जशी ज्याची श्रद्धा तसं फळ त्याला मिळत असतं. देवता कोणतीही असली तरी
फळ देणारा परमेश्वरच असतो. कारण मनुष्यांमधे निर्माण होणारी मनोरथं आणि
त्यांपासून मिळणारी फळं या कार्यकारणभावाची निर्मिती ही परमेश्वरानंच केलेली
आहे.

Related Subjects

Extended Details

Artists