AUDIOBOOK

Divas - 162 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan

Rajendra KherSeries: Bhagwatgeeta ३६५ Divas (Marathi)
(0)

About

दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार
साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी, आणि ज्ञानी यांपैकी अनन्यभावे परमेश्वराचीच भक्ती
करणारा युक्त असा ज्ञानी भक्त श्रेष्ठ असतो. कारण अशा ज्ञानी पुरुषाला परमेश्वर
अत्यंत प्रिय असतो आणि ज्ञानी भक्तही परमेश्वराला तसाच प्रिय असतो.

Related Subjects

Extended Details

Artists