AUDIOBOOK

Divas - 159 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan

Rajendra KherSeries: Bhagwatgeeta ३६५ Divas (Marathi)
(0)

About

दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार
साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
मायेच्या चक्रातून स्वत:ला अलिप्त ठेवण्याचा अभ्यास आणि प्रार्थना (संपूर्ण
शरणागती) साधली तरच मायेची सरसीमा माणसाला पार करता येईल. मग
सत्यस्वरूप आविर्भूत होईल आणि मोक्षाच्या मार्गावर माणसाचा प्रवास सुरू होईल.

Related Subjects

Extended Details

Artists