AUDIOBOOK

Divas - 155 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan
Rajendra KherSeries: Bhagwatgeeta ३६५ Divas (Marathi)(0)
About
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार
साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
परा-अपरा प्रकृती या परमेश्वरापासून निर्माण झालेल्या असून त्या प्रकृतींपासूनच
दृश्य-अदृश्य सृष्टी निर्माण झाली. तिचा कर्ता-करविता आणि नाशकर्ता भगवंतच
आहे. सारं विश्व भगवंतरूपी सूत्रात गुंफलेलं आहे. त्याचंच सर्जनशील मन सृष्टीच्या
मागे आहे.

Related Subjects
Extended Details
- SeriesBhagwatgeeta ३६५ Divas (Marathi) #155