AUDIOBOOK

Divas - 103 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan

Rajendra KherSeries: Bhagwatgeeta ३६५ Divas (Marathi)
(0)

About

दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यक.
राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
आत्मा डोळ्यांना दिसत नाही. मनानंही त्याचं अस्तित्व जाणवत नाही. त्याला
कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न होत नाही. आत्मा हा सदोदित नित्य-नवाच
असतो. तो उत्पन्न होत नाही म्हणूनच नाश पावत नाही. तो इंद्रियांचा विषय नाही
म्हणून तो अव्यक्त आहे.

Related Subjects

Extended Details

Artists