AUDIOBOOK

Detective Shendi

Manjusha Amdekar
(0)

About

नाताळच्या सुट्टीत लाल्या ,मल्ली , नितीन उर्फ शेंडी आणि बाली गुहागरला आजोळी येतात . चौकडी धमाल करायला समुद्रावर जाते काय आणि वेताळ टेकडीचं रहस्य त्यांना झपाटून टाकतं काय ! सगळंच जबरदस्त थरारक !पण शेंडी हे रहस्य उलगडतोच आणि सुरु होतो डिटेक्टव्ह शेंडीच्या साहसी करामतींचा प्रवास .

Related Subjects

Artists