AUDIOBOOK

Dainandin Bhagwatgeeta 365 Divas Roj Nirupan

Rajendra KherSeries: Divas (Marathi)
(0)

About

दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यक.
राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
ब्रह्मदेवानं यज्ञासह प्रजा उत्पन्न केली आणि मनुष्यमात्राच्या उत्कर्षासाठी
यज्ञमार्गाची दीक्षा दिली. म्हणून यज्ञीय हवन केलं पाहिजे. म्हणजे आसक्तीरहित
होऊन आपल्या प्रत्येक इंद्रियानं यज्ञीय शुभकार्यच केलं पाहिजे.

Related Subjects

Extended Details

    Artists