AUDIOBOOK

Dainandin Bhagwatgeeta 365 Divas Roj Nirupan

Rajendra KherSeries: Divas (Marathi)
(0)

About

दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यक.
राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
इंद्रियं निरनिराळ्या विषयांकडे मनाला ओढतात; आणि त्यामुळे मन कमजोर होतं.
मन कमजोर झालं की बुद्धी अस्थिर होते. बुद्धी स्थिर राहण्यासाठी म्हणूनच
इंद्रियांना विषयांपासून आवरून धरायला हवं.

Related Subjects

Extended Details

    Artists