AUDIOBOOK

About
स्पर्शासूराच्या मायावी जादूमुळे त्याला ऋषींचं गुपित कळलं आहे. राक्षस स्वर्गावर हल्ला करायला निघाले आहेत! दुर्गातल्या शक्तीमुळेच मुलं तिला खेळायला बोलवत नाहीत. शीर्षासूर आश्रमावर हल्ला करतो आणि दुर्गाला तिच्याबद्दलचं अजून एक गुपित कळतं..
Related Subjects
Extended Details
- SeriesChoti Durga (Marathi) #7