AUDIOBOOK

About
ड्वार्फ टाऊनमध्ये बूट बनवणासाठी फेमस असणार्या जॉनला वयामुळे पूर्वीसारखं काम करणं जमत नव्हतं. मात्र कडाक्याच्या थंडीत प्रचंड पैशांची चणचण असताना, जॉनला एका दिवसात बूट बनवून देण्याची ऑर्डर मिळाली. पण रात्री बुटांचं काम पूर्ण करताना जॉनला गाढ झोप लागली. मग त्या अर्धवट बुटांचे काय झालं ?