AUDIOBOOK

About
सारा आणि मॅडीला भेटलेला एल्फ सांगतोय की त्यांचा नवीन मित्र म्हणजे अस्वल हा एक दुष्ट राजकुमार आहे. अस्वलाचं म्हणणं आहे की एल्फ खोटं बोलतोय. दुष्ट एल्फनेच शाप देऊन त्याचं अस्वलात रूपांतर केलं आणि सगळा खजिना पळवला. सारा आणि मॅडी ओळखू शकतील का की नक्की खरं कोण बोलतंय ?