About

मोहन आणि रॉबर्टमध्‍ये शलाकावरुन वाद होतो ! शलाका आणि सुलुला अनपेक्षित हल्‍ल्‍याला तोंड द्यावं लागतं ! लॉयल्‍टीवर शंका घेतल्‍याने दुखावलेला मोहन शलाकाला हॅमकडे घेऊन जातो ! मात्र, तिकडे दोघांसाठी वेगळंच काही वाढून ठेवलेलं असतं !

Related Subjects

Extended Details

Artists