About

मोहन सुलूला शलाकापासून दूर राहण्‍याची तंबी देतो. सुलू आणि शलाकामध्‍ये बॉंडिंग होतं. चंदनशिवच्‍या खबरीला मोहनचा पत्‍ता लागतो ! रॉबर्टला मोहनबद्दल एक धक्‍कादायक सत्‍य कळतं !

Related Subjects

Extended Details

Artists