About

घर सोडलेल्‍या शलाकासमोर नवं संकट उभं राहतं. सायबरनेटिक्‍सची टीम शलाकाचा शोध सुरु करते. इन्‍स्‍पेक्‍टर चंदनशिव मोहनचा पत्‍ता लावण्‍यासाठी फिल्‍डिंग लावतो. शलाकाबद्दल मोहनचा नेमका काय प्लॅन आहे ?

Related Subjects

Extended Details

Artists