About

ते फेब्रुवारी महिन्याचे दिवस होते. सकाळी मी गॅलरीत उभा होतो आणि शेरलॉक होम्स आत आरामखूर्चीत पडून होता. तेवढ्यात रस्त्यात एक माणूस भ्रमिष्टासारखा हातवारे करत व मोठ्याने ओरडत पळत आमच्याकडेच येत होता. तो शेरलॉक होम्सकडे आला आणि त्याने जी कथा शेरलॉकला सांगितली ती अद्भूत होती. ती व्यक्ती म्हणजे होल्‍डर ॲन्ड स्टीफन्स बँकेचे प्रमुख ॲलेक्झांडर होल़्डर होते.

Related Subjects

Extended Details

Artists