About

निरपराध माणसाला शिक्षा देण्याची गिल्ट काय असते? ह्याचा अनुभव रक्षाला येतो. त्याच दरम्यान, भूतकाळ... त्यातली माणसं विसरण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही तो आपली पाठ सोडत नाही हा अनुभव आणि आपण डोळे मिटून करत असणार्‍या गोष्टींवर कोणाची तरी नजर आहे... ही धक्कादायक जाणीव रक्षाला होते.

Related Subjects

Extended Details

Artists