AUDIOBOOK

Aala Re Aala Simba Aala

Heena Khan
(0)

About

सई, मल्हार, तानाजी, माहेलका यांना आमराईत भटकताना कुत्र्याचं पिल्लू सापडलंय. मुलांचा तो 'सिंबा' झालाय खरा पण मुलांचे आईबाबा काय त्याला सांभाळायला तयार नाहीत. त्यामुळं आता सिंबाला शिवगडची ही मुलंच सांभाळणार आहेत म्हणे. मुलांना हे जमेल का?

Related Subjects

Artists