AUDIOBOOK

153: कॅलिग्राफीचा किमयागार!

Storytel India
(0)

About

सुंदर अक्षर हाच खरा दागिना' असं लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं... पण खरंच अक्षर सुंदर असेल आणि त्याचा कलात्मक वापर केला गेला तर उत्तम कॅलिग्राफर म्हणून जगभरात नाव होतं… संडे विथ देशपांडेच्या या एपिसोडमध्ये आपण ऐकणार आहोत भारतीय कॅलिग्राफीला जगभरात पोहोचवलेले ज्येष्ठ सुलेखनकार अच्युत पालव यांना... कॅलिग्राफी या कलेकडं पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन, या कलेचा होत असलेला प्रसार, विकास, त्यातील संधी इथपासून ते आजवरच्या प्रवासात आलेले काही अनुभव, आठवणी यांचा हा सुंदर असा अक्षरसंवाद ऐकायलाच हवा!

'Sunday With देशपांडे'चे इतर पॉडकास्ट ऐकण्यासाठी क्लिक करा -
https://www.storytel.com/in/en/search-sunday+with+deshpande

सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी -
https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

Related Subjects

Artists